Amitabh bacchan tested negative for corona

बॉलीवूड चे शहेनशहा अमिताभ बच्चन 23 दिवसापासून नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते, अखेर त्यांनी कोरोनावर मात केली.अमिताभ बच्चन यांच कोरोना अहवाल रविवारी नेगेटिव्ह आल्यावर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 11 जुलै रोजी रात्री अमिताभ बच्चन ह्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालय मध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली ज्यात ते कोरोना पॉसिटीव्ह आले. त्याच अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आला हे त्यानी ट्विटर द्वारे आपल्या चाहत्यानं कळवले. Amitabh bacchan tested negative for corona virus.

अमिताभ बच्चन ह्यांचं अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी कोरोना चाचणी केली असता अभिषेक बच्चन चा अहवाल सुद्धा पॉसिटीव्ह आला. दोघांचीही रुग्णालय मध्ये भरती केल्यानंतर ऐश्वर्या रॉय बच्चन, जया बच्चन आणि आराध्या बच्चन ह्यांची तातडीने चाचणी करण्यात आली त्यात जया बच्चन ह्यांचं अहवाल नेगेटिव्ह आला तर ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांच अहवाल पॉसिटीव्ह निघाला. उपचारानंतर आराध्या व ऐश्वर्या हीच अहवाल नेगेटिव्ह आल्याने त्यानं रुग्णालय मधून सुट्टी देण्यात आली.

अमिताभ बच्चन ह्यांनी कोरोना काळात त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्याच्या चाहत्याचे, मित्र आणि निकटवर्तीयांचे ट्विटर वरून आभार मानले आहेत. 77 वर्षीय अमिताभ बच्चन ह्यांनी कोरोनाशी झुंज देऊन त्यानी कोरोनावर विजय मिळवला, अखेर रविवारी 2 ऑगस्ट ला त्याचं कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला. काही दिवस नियमानुसार बिग बी amitabh bacchan त्याच्या घरातच राहतील.तर त्याचं मुलगा अभिषेक बच्चन वर अजून पण उपचार चालू आहे. अभिषेक बच्चन ने आपल्या ट्विटर वरून वडील अमिताभ बच्चन ह्यांचं अहवाल नेगेटिव्ह आल्याची माहिती दिली. ‘ तुमच्या शुभेच्छा व प्राथनेसाठी आभार, मी सुद्धा लवकरच कोरोना वर मात करेल, ‘ असे ट्वीट अभिषेक बच्चन ने केले आहे. बॉलीवूड चे शहेनशहा अमिताभ बच्चन 23 दिवसापासून नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते, अखेर त्यांनी कोरोनावर मात केली.अमिताभ बच्चन यांच कोरोना अहवाल रविवारी नेगेटिव्ह आल्यावर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. Amitabh bacchan tested negative for corona virus.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *