Aurangabad news

Aurangabad news या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने हिमायतबाग परिसरातील कट्टा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने तिथे दररोज गर्दी करत आहे. सोशल डिस्टन्स चा नुसता फज्जा उडाला आहे. रविवारी हिमायत बागेतील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला.मरण पावलेल्या तरुणाचं नाव साजिद खान खालेद खान राहणार संजयनगर बायजीपुरा अस आहे. काल रविवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना सायंकाळी 5 वाजता घडली.

https://dainikmat.com/sonia-gandhi-i-am-ready-to-resign/

हिमायतबाग परिसरातील कट्टर नावाने ओळखला जाणारा हा तलाव सध्या ओवरफ्लो झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दररोज तेथे पोहण्यासाठी येतात. रविवारी तलाव वर तोबा गर्दी होती. सोशल डिस्टन्स चा नुसता फज्जा उडाला आहे. कुणी तिथे विना मास्क चा फिरताना दिसत आहे. या गर्दी ला ना कोरोनाची भीती ना पोलिसांची भीती. Aurangabad news.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *