Career after 12 th

Career option after 12th

बारावी पास झाली आता पुढे काय करायचे असा प्रश्न आजकाल सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात सुरू आहे. कोणतं करिअर निवडणार काय करणार? कसं करणार? हे प्रश्न त्यांना भेडसावत आहे. करिअरचे ऑप्शन्स काय आहे हे आपण आज ह्या लेखामध्ये बघणार आहोत. कोणतं करिअर निवडायचं. येणाऱ्या काळात कोणत्या फिल्ड मध्ये स्कोप आहे. बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायाची माहिती असणे आवश्यक आहे बारावी नंतर कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहे हे आपण बघणार आहोत.

Carrer options after 12th science -:

1. बॅचलर ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ( B. Tech / B. E )

2. बॅचलर ऑफ सायन्स

3. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स (BCA)

4. एम बी बी एस ( MBBS)

5. बीएस्सी नर्सिंग ( Bsc. Nursing)

6. बॅचलर ऑफ आर्किटेक

7. बॅचलर ऑफ डेंटल सर्जन ( BDS)

8. बी यु एम एस

9. बॅचलर ऑफ फार्मसी ( B. Pharma)

10. बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ( BBA)

11. बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री ( B. Optom. )

12. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( BHM)

13. बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक (BOT)

14. BAMS

15. बॅचलर ऑफ न्यूरोपैथी अंड योगिक सायन्स

16. बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड एनिमल हसबंडरी

17. बॅचलर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी

18. बॅचलर ऑफ सायन्स इन होम सायन्स

19. बीएससी इन फूड टेक्नॉलॉजी

20. बी एम एल टी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी )

21. बॅचलर ऑफ सायन्स इन फिजीओथेरपी ( BPT)

22. बीएस्स इन बायोमेडिकल सायन्

23. बीएस्स इन न्यूट्रिशन & डीएटेटिकस

24. बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी

25. बॅचलर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री

Career options after 12th commerce

 1. बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
 2. बॅचलर ऑफ कॉमर्स इन इकॉनॉमिक्स
 3. चार्टर्ड अकाउंटन्सी
 4. कंपनी सेक्रेटरी
 5. बॅचलर ऑफ कॉमर्स इन स्टिक्स
 6. बीकॉम बँकिंग अँड फायनान्स
 7. बीकॉम मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग अँड इंटरनॅशनल फायनान्स
 8. बीकॉम टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट
 9. बी कॉम अकाउंटिंग अंड टॅक्सेशन
 10. बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी

Career options after 12th Arts

 1. बॅचलर ऑफ आर्ट इन पॉलिटिकल सायन्स
 2. बॅचलर ऑफ आर्ट्स इन इकॉनॉमिक्स
 3. बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशल सायन्स
 4. बॅचलर ऑफ आर्ट इन जर्नलिझम & मास कमुनिकेशन
 5. बॅचलर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश
 6. बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
 7. बॅचलर ऑफ फाईन आर्ट
 8. हॉटेल मॅनेजमेंट
 9. कलर ऑफ आर्ट्स इन हॉस्पिटॅलिटी & ट्रॅव्हल्स
 10. बॅचलर ऑफ आर्ट्स इन ॲनिमेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *