Fssai big decision

FSSAI big decision ने फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर त्यांनी बंदी घालण्यात आली आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिघल यांनी आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील जंग फुड आणि हानिकारक पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शाळेत मुलांच्या सुरक्षितेसाठी आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीकोना पोटी हे मोठे पाऊल उचलले गेल्याची माहिती येथे कळत आहे.

2015 मध्ये दिल्ली हायकोर्ट ने Fssai ला शाळेच्या कॅन्टीनमध्ये जंग फूड विक्रीवर नियम घालून दिले होते शाळेत कॅन्टीन सुरू करण्यासाठी fssai कडून परवाना घ्यावा लागेल मुलांना सुरक्षित चांगले भोजन मिळावे यासाठी शाळेची जागा तपासून नंतर चा त्या शाळेच्या कँटीन ला परवाना देण्यात यावा.

शाळेच्या आवारात 50 मीटर पर्यंत जंक फूड विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थाची विक्री व जाहिरातीवर फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ने बंदी घातली आहे. त्यासाठी काही नवीन नियम सुद्धा FSSAI ने लागू केले आहे. शाळेतील मुलांना पोषक, उत्तम व दर्जेदार आहार मिळावा हा त्यामागचं प्रयत्न आहे. या जंग फुड मध्ये साधारण पिझ्झा-बर्गर, कोल्ड्रिंग, चिप्स, सामोसा, सँडविच ब्रेड पकोडा, कचोरी यांचा समावेश असतो हे खाण मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्याने आरोग्य संबधी समस्या निर्माण होऊ शकता. फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया FSSAI big decision ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर त्यांनी बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *