Heel pain

टाचदुखीमागे असू शकतात ही कारणे

आजकालच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना जाणारा पण प्रत्येक वेळा त्याकडे दुर्लक्ष करणारा आजार म्हणजे टाच दुखी. आपण कामाच्या व्यापामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो चला तर मग जाणून घेऊया टाच दुखी मागची कारणे.

Heel pain

टाचदुखीची कारणे

  1. लठ्ठपणा – लठ्ठपणामुळे तुम्हालाच दुःख त्रास होऊ शकतो अचानक वाढलेल्या वजनामुळे टाचेवर ताण पडतो त्याच्यावर भार पडतो त्यामुळे दुखू लागते.
  2. व्यायामामुळे – काहीवेळा माझ्या प्रकारामुळे सुद्धा असते तिचा त्रास होऊ शकतो जसे की पळणे ट्रेकिंग करणे
  3. दीर्घकाळ उभे राहणे – जास्त एकाच ठिकाणी उभी राहिल्याने सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो सतत उभा राहून काम करणाऱ्या लोकांना छातीवर सूज येऊन त्यांना वेदना जाणवतात.
  4. हाय हिल्स घातल्यामुळे – हिल्स सैंडल घातल्यामुळे सुद्धा महिलांमध्ये टाच दुखीची समस्या जाणवू शकते.
  5. पायाचा आकार – काही लोकांच्या पायाच्या आकार सपाट असल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
  6. वाढत्या वयामुळे – वाढत चाललेल्या वयामुळे त्रास होऊ शकतो. 40 ते 70 वयोगटाच्या लोकांमध्ये हा आजार होतो

हे सुध्दा वाचा – भात अशाप्रकारे खाल तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *