Mutual fund

Mutual fund म्हणजे काय?

म्युचल फंड आहे तरी काय ती कशी करतात हे सर्वसामान्यांना आज पर्यंत पडलेले प्रश्न .अपुऱ्या माहितीमुळे सर्वसामान्य जनतेला म्युचल फंड बद्दल आणि गैरसमज निर्माण झाला तर आपण आज ह्या लेखांमध्ये म्युचल फंड बद्दल अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत .

मॅच्युअल फंड काय असते?

साध्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॅच्युअल फंड खूप पैसे एकत्र करून बनवलेला फंड असतो ज्यामध्ये गुंतवलेल्या पैशाचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी केला जातो आणि गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे

मॅच्युअल फंड गुंतवणुकीसाठी एक उत्तम माध्यम आहे . Mutual fund अशी कंपनी आहे ती आणि गुंतवणूकदाराचे पैसे जमा करून त्याचे शेयर, बॉण्ड्स आणि अल्पमुदतीच्या कर्जासह सेक्युरिटी मध्ये पैसा गुंतवला जातो. Mutual fund मध्ये गुंतवणूकदार शेयर खरेदी करतात mutual fund ची एकत्रित होल्डिंग्स त्याच पोर्टपोलिओ म्हणून ओळखला जातो . प्रत्येक वाटा फंड मध्ये गुंतवणूकदाराच्या मालकीचा आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्पनाचे प्रतिनिधित्व करता.

ज्याला 10- 15 वर्षाच गुंतवणूक क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असतो त्याची फंड मॅनेजर म्हणून निवड करतात. सामान्य माणसाला एवढ ज्ञान नसत पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचं ? किती वेळेसाठी? किती वर्षासाठी?त्यामध्ये फंड मॅनेजर त्याची मदत करतो. Mutual fund मध्ये गुंतवणूक एकाच ठिकाणी ना करता अनेक ठिकाणी करता त्यामुळे तोटा होण्याचं धोका कमी असतो समजा फक्त तुम्ही एकाच ठिकाणी जस सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि भविष्यामध्ये त्यावर संकट आले तर तुम्हालात्यामध्ये तोटा होण्याचं धोका जास्त असतो पण जर तुम्ही सोन्यामध्ये , प्लॉटमध्ये, शेयर अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली तर नफा तर मिळतो पण तोटा होण्याचं धोका कमी असतो. तुम्ही गुंतवलेला पैसे mutual fund मधून केव्हा ही काढून घेऊ शकतो.

Mutual fund

मॅच्युअल फंड चे प्रकार

  1. इक्विटी म्युच्युअल फंड – सार्वजनिकपणे व्यापार करणार्‍या कंपन्यांच्या संकलनाचा साठा खरेदी करतात. इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटच्या मते बाजारातील बहुतेक म्युच्युअल फंड (55%) हे इक्विटी फंडाचे काही प्रकार आहेत. इक्विटी फंडामध्ये वाढीची उच्च क्षमता असते परंतु मूल्यात अधिक संभाव्य अस्थिरता असते. आपण जितके लहान आहात तितके आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी फंडांचा समावेश असावा, आर्थिक नियोजक सल्ला देतात, कारण आपल्याकडे बाजार मूल्यातील अपरिहार्य चढउतार हवामान करण्यास अधिक वेळ असतो.
  2. बॉण्ड फंड – मनी मार्केट फंडांपेक्षा जास्त जोखीम असू शकतात कारण त्यांचे लक्ष्य सामान्यत: उच्च उत्पन्न मिळविणे असते. बोंडांचे बरेच प्रकार आहेत कारण, रोखे फंडांचे जोखीम आणि बक्षिसे नाटकीयरित्या बदलू शकतात.
  3. हायब्रीड फंड -असा म्युच्युअल फंड जो equity आणि बॉण्ड दोन्ही मध्ये गुंतवणूक करतो.

म्युचुअल फंडात कधी गुंतवणूक करायची?

  1. जर तुमच्याकडे पैसे असतील तुम्हाला त्याचा सध्या काही गरज नाही तर तो पैसा तुम्हाला पाच-सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी लागणारे तर अशावेळी तुम्ही ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करू शकता.2.
  2. घरात नवीन पाहुण्याचं चिमुकल्या बाळाचा आगमन झाले असेल तर त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही पैसे म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.3.
  3. नोकरी कंपनी कडून तुम्हाला बोनस मिळाला असेल तर तो पैसा वायफळ खर्च न करता तुम्ही तो पैसा म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करू शकता . 3
  4. रिटायरमेंट जवळ आली आहे टेन्शन नाहीये तर मग अशा वेळी थोडे थोडे पैसे तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक तुमची जीवन सुखात घालवू शकतात.

Also Read _ TRP full form काय आहे ? ती कशी मोजली जाते

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *