National symbol of india

राष्ट्रीय प्रतीके | National symbol of india

राष्ट्रीय प्रतीके national symbol ही प्रत्येक राष्ट्राची ओळख असते. भारताच्या लोकशाही शासन प्रणालीत अनेक राष्ट्रीय प्रतीके आहे. सर्व प्रतीकाचे भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्व आहे. आपल्यासाठी गर्वाची गोष्ट की भारतासारख्या लोकशाही देशात आपण राहतो. राष्ट्रीय प्रतीकाचा वर्णन करताना आपल्या अंगामध्ये नवीन सुपुर्ती व चेत्तन्य निर्माण होतो. राष्ट्रीय प्रतीकच वर्णन करणं ही प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे. जस आज मला हा लेख लिहताना होत आहे. माझ्या अंगात नवीन स्फूर्ती च संचरण होत आहे. गर्व आहे मला भारतीय असण्याचं. राष्ट्रीय प्रतीके जगात भारताची छवी बनवण्यात मदत करता. राष्ट्रीय ध्वज तिरंगा राष्ट्रीय भाषा हिंदी राष्ट्रीय खेळ हॉकी राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षी मोर फळ आंबा राष्ट्रीय फूल कमळ गीत वंदे मातरम या चिन्ह राजमुद्रा या वृक्ष वटवृक्ष

list of national symbol -:

 1. राष्ट्रीय ध्वज -: तिरंगा
 2. राष्ट्रीय पक्षी -: मोर
 3. राष्ट्रीय प्राणी -: वाघ
 4. राष्ट्रीय फूल -: कमळ
 5. राष्ट्रीय फळ -: आंबा
 6. राष्ट्रीय गाणं -: जन गन मन
 7. राष्ट्रीय खेळ -: हॉकी
 8. राष्ट्रीय चिन्ह -: राजमुद्रा
 9. राष्ट्रीय भाषा -: हिंदी
 10. राष्ट्रीय वृक्ष -: वटवृक्ष
 11. राष्ट्रीय मुद्रा -: रुपया
 12. राष्ट्रीय ब्रीदवाक्य -: सत्य मेव जयते
 1. राष्ट्रीय ध्वज -: तिरंगा

राष्ट्रीय ध्वज मध्ये समान आकाराच्या तीन पट्ट्या आहे. त्यामध्ये तीन रंग असता हिरवा पांढरा व केशरी. सगळ्यात वरती केशरी रंग मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. राष्ट्रीय ध्वजा च्या मध्यभागी अशोकचक्र आहे.तीन रंग असल्यामुळे त्याला तिरंगा असे पण म्हणले जाते. केशरी रंग हे देशाची शक्ती आणि ध्येर्याचे प्रतीक मानले जाते. पांढरा रंग हे शांती व सत्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्या शेतीप्रधान देशाची वाढ आणि सुपीकते चे दर्शन करून देतो. मध्यभागी असलेले चक्र हे सारनाथ मधील सम्राट अशोक च्या सिहं स्तंभा वरून घेण्यात आले आहे. त्यामध्ये सामान पांढऱ्या रंगाच्या 24 रेषा आहे. ध्वजा ची लांबी – रुंदीचे प्रमाण 3:2 एवढे आहे. आपल्या भारतीय संविधान सभे ने 22 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकारले.

2. राष्ट्रीय पक्षी -: मोर

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा सभ्यता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. रंगीबेरंगी आकार, डोळ्याखाली पांढरा डाग, लांब पातळ मान आणि लांबलचक हिरव्या रंगाचे पंख असा रूप आहे. मोराचे नृत्य बघणे हे एक मोहक दृश् असते. 1973 मध्ये राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला मान्यता देण्यात आली.

3 राष्ट्रीय प्राणी -: वाघ

रॉयल बंगाल टायगर हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याचे वैज्ञानिक नाव पँथेरा टायग्रीस आहे. बंगाल टायगर हा गडद पट्टे असलेला शक्तिशाली प्राणी आहे. रॉयल बंगाल टायगर हा सामर्थपणाचे प्रतीक आहे. एप्रिल 1973 मध्ये रॉयल बंगाल टायगर ला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.

3. राष्ट्रीय फुल -: कमळ

भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे खूप मोहक व आकर्षक असतं. वैज्ञानिक नाव निलंबियान न्यूसिफ़ेरा आहे. प्राचीन काळापासून हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. कमळ फुलाचा उपयोग धार्मिक कार्यासाठी केला जातो कमळ या फुलाचे काही औषध गुण असल्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याच उपयोग होतो.

4. राष्ट्रीय फळ -: आंबा

आंब्याला आपण फळाचा राजा म्हणतो. सर्वांचं आवडत फळ म्हणजे आंबा. त्याच वैज्ञानिक नाव मैनजीफेरा इंडिका आहे. आंबा हा रसाळ आकर्षक असतो. त्यात व्हिटामिन भरपूर प्रमाणात असत. आंब्याच्या पानाचं धार्मिक पुजेमध्ये विशेष महत्व असत. त्याच्या ह्यासगळ्या गुणामुळं त्याला राष्ट्रीय फळ म्हणून आपण अंगीकारल.

5. राष्ट्रीय वृक्ष -: वटवृक्ष

भारतात राष्ट्रीय वृक्ष म्हणून वटवृक्षाला ओळखले जाते. त्याची मूळ जमिनी मध्ये खोलवर पसरली असते. त्याच वैज्ञानिक नाव ‘ फाईकास बैंगलोसिस ‘ आहे. हे झाड दीर्घ आयुष्यासाठी अमर मानले जाते. भारतामध्ये वटवृक्ष ला पूज्य मानता.

6. राष्ट्रीय गाणं -: जन गण मन

जनगणना ची रचना रवींद्रनाथ टागोर ने केली 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत गुप्त अधिकृतरीत्या स्वीकारले. पूर्ण गाणे गाण्यासाठी सुमारे 52 सेकंद लागतात. राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशन मध्ये सर्वप्रथम राष्ट्रगीत गायले होते.

जन गण मन अधिनायक जय हे

भारत भाग्य विधाता!
पंजाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड़

उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा

उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष

मागे,
गाहे तव जय गाथा।
जन गण मंगलदायक जय हे

भारत भाग्य विधाता!
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

7. राष्ट्रीय चिन्ह –:

भारताने 26 जानेवारी 1950 मध्ये सारनाथ येथील अशोक स्तंभ आला राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता दिली.अशोक स्तंभामध्ये सहा सिंह एकमेकांना पाठीला पाठ लावून उभा आहे. उजव्या बाजूला बैल आणि डाव्या बाजूला घोडा चा चेहरा आहे. घोडा हा सामर्थ परिश्रम आणि गतिशीलतेचे प्रतीक आहे तर बेल्हे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचे प्रतीक आहे. अशोक स्तंभ च्या तळाशी सत्यमेव जयते हे देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *