Neet jee exam

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ( neet) व आयआयटी सह इतर राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थामध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालय नकार दिला. अरुण मिश्रा न्यायमूर्ती गवई व न्यायमूर्ती कृष्ण मुरारी या त्रिसदस्य खंडपीठाने ही याचिकावर सुनावणी केली. कोरोना महामारी चा संसर्ग ओसरला नसल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. कोरोना महामारीच्या काळात परीक्षा पुढे ढाकळाव्यात यासाठी विविध राज्यातील 11 विध्यार्थीनी याचिका केली होती, पण सर्वोच्च न्यायालयने ती याचिका फेटाळली. Neet exam update

परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्यापासून विद्यार्थी चा गोंधळ उडाला. नऊ लाखहुन अधिक विध्यार्थीनी तर सोळा लाख विध्यार्थी नीट परीक्षे साठी अर्ज केला आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) ने जेईई परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे तर नीट ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. जेईई ऍडव्हान्स 27 सप्टेंबर ला होणार आहे. Neet exam update

वैद्यकीय प्रवेश परीक्षा एनईईटी आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. म्हणजेच आता परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही परीक्षा सप्टेंबरमध्ये त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की कोरोनामुळे देशातील सर्व काही थांबवता येत नाही. महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करिअर दीर्घकाळ लांबणीवर ठेवले जाऊ शकत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने म्हणले आहे.

परीक्षार्थी त्याचं हॉलतिकीट http://nta. ac. in अथवा http://Jeemain. nta. nic. in वरूूूूून डाऊनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *