प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला “मुख्यमंत्री साहेब |खुदा होऊ नका लोक उपासमारीने मरतील.”

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री उद्धव ठाकरे वर सडकून टीका केली लॉक डाउन वाढविण्याला वंचित बहुजन आघाडी…