Prakash ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री उद्धव ठाकरे वर सडकून टीका केली लॉक डाउन वाढविण्याला वंचित बहुजन आघाडी विरोध आहे लॉक डाउन हटवला नाही तर लोकर ओन आणि कमी पण उपासमारीने जास्त मरतील अशी भीती प्रकाश आंबेडकरनी व्यक्त केली आहे. यासाठी लोक डाऊन हटवणे हीच राज्यासाठी हिताचे आहे असे आंबेडकर म्हणाले. अर्थव्यवस्था रुळा वर आणणे सध्याच्या स्थितीमध्ये गरजेचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना मृत्यूदर कमी करण्याच्या दाव्यावर आंबेडकरांनी सडकून टीका केली. खुदा बनू नका लोक उपासमारी ने मरतील अशी टीका त्यानी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *