RBI recruitment 2020

RBI Recruitment 2020 | मुलाखतीद्वारे मिळणार बँकेत नोकरीची संधी

RBI Recruitment 2020 |

भारत देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिझर्व्ह बँकेने तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. ह्यावेळेस उमेदवार मुलाखतीद्वारे निवडला जाणार आहे. RBI Recruitment 2020 अनेक स्तरावर पदौन्नतीसाठी अर्ज करणं सुरु आहे.

3 ऑगस्ट पासून अर्ज करण्याची प्रकिया सुरु होत आहे. त्यासाठी ज्या सूचना RBI ने दिल्या आहे त्या ऑफिसिअल वेबसाईट वर www.rbi.org.in जाऊन बघावं. RBI recuritment 2020 अंतर्गत डेटा एनालिस्ट, अकाउंट स्पशालिस्ट, परियोजना प्रबंधक अश्या 39 पदासाठी भरती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया नुसार एकूण 39 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस 22 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

शैक्षणिक योग्यता

RBI साठी अर्ज केलेल्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार ऑफिशिअल नोटिफिकेशन चेक करू शकता.

वयोमर्यादा

RBI च्या विविध पदावर, रिक्त पदाची वयोमर्यादा वेगवेगळी आहे. ज्यात पदानुसार कमीत कमी 25 वर्ष ते अधिक अधिक 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली.

अँप्लिकेशन फीस

OBC / general उमेदवारांसाठी Rs. 600 /- examination fess.

SC/ST/PWD/EXS RS. 100.

फीस तुम्हाला online पद्धतीने भरायची आहे.

3 ऑगस्ट 2020 पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या पदासाठी उमेदवाराची निवड मुलखात आणि शॉर्टलिस्टच्या आधारे होणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *