Safari park

Safari park च्या कामाला लागला अखेर मुहूर्त

स्मार्ट सिटी अभियानातून मीटमिटा येथे सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात अपुऱ्या जागेमुळे तिथं प्राणी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यावर आक्षेप घेत केंद्रीय प्राणीसंग्रालयने उद्यानाची मान्यता रद्द केली त्यामुळे मिटमिटा येथे प्राणी संग्रहालय हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतली शासनाने पालिकेला मीठभाकर शंभर एकर जागा दिली सफारी सफारी पार्क विकसित करण्यासाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्याने हे काम अभियानातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. Safari park

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडे यांच्या निर्देशानुसार सफारी पार्कचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्यात आला होता प्रकल्पाची रचना माझी प्रकल्पाची रचना तयार करण्यात आली.पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत बांधणे दरवाजा जागेचे सपाटीकरण करणे अशा कामांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील काम आठ महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे शुक्रवारपासून safari park च्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

हे पण वाचा Home remedies for piles |मूळव्याधीवर घरगुती उपाय

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *