Sprouts benefits

मोड आलेले कडधान्य म्हणजे काय?

Sprouts Benefits मोड आलेल्या कडधान्याचे आरोग्यदायी फायदे आहे जे ऐकून तुम्ही पण चकित होणार. मोड आलेल्याला कडधान्य खाल्याने पाचन सुधारते . मोड आलेल्या कडधान्यात चे भरपूर फायदे आहेत. मोड आलेली कडधान्ये ही चवीला उत्तम व पौष्टिक असतात. कडधान्यांमध्ये मूग, हरभरा, तूर, मटकी इत्यादी पिकांचा समावेश असतो. कडधान्याला मोड आणण्यासाठी त्याला रात्रभर पाण्यात भिजत घालून नंतर सुती कपड्यात बांधून घ्यावे, कडधान्य ला आठ ते दहा तास मोड यायला लागतात. मोड आलेल्या कडधान्यात मध्ये जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतात. जे लोक कडधान्यांचा वापर आपल्या आहारात करत नाही त्यानं त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

10 Benefits of sprouts

 1. मोड आलेल्या कडधान्यात मध्ये प्रथिने व पोषक तत्वे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते तुम्हाला दिवसभर उत्तेजित ठेवतात.
 2. मोड आलेल्या कडधान्यात खाल्ल्यामुळे पचन विकार दूर होतात आणि ते पचायला सोपे असतात .
 3. सकाळी नाष्टा मध्ये कडधान्याचा समावेश केल्यास तुम्हाला लवकर भूक लागणार नाही त्यामुळे पोटात जास्त कॅलरीज जाणार नाही त्यामुळे तुमचं वजन आटोक्यात राहील.
 4. मोड आलेले कडधान्य खाल्ल्यामुळे तुम्हाला डोळ्या संबंधीचे आजार होणार नाही ज्यामुळे तुमचे डोळे नेहमी निरोगी राहतील .Sprouts Benefits
 5. मोड आलेल्या कडधान्यात खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते .
 6. तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश केला नाही तुम्हाला हृदयासंबंधी आजार होत नाही कडधान्य मुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आटोक्यात राहतं.
 7. मधुमेह असणाऱ्या रोग या लोकांनी आवर्जून त्यांच्या आहारात मोड आलेल्या कडधान्याची समावेश केला पाहिजे मोड आलेले कडधान्य शरीरातील साखरेचे प्रमाण कंट्रोल करतात .
 8. मोड आलेल्या कडधान्यांचा वापर केल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि ते पचायला सोपे असतात .
 9. मोड आलेली मुग मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन असल्यामुळे अनेक आजारावर ते फायदेशीर आहे. मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने ताप व खोकला संबंधित आजार दूर होतात .
 10. गर्भवती स्त्रीने मोड आलेले कडधान्य याचा वापर आपल्या आहारात केल्याने गर्भाची वाढ चांगली होते.

कडधान्य रेसिपी | Sprouts Recipe

आपण कडधान्याचे वरती भरपूर फायदे बघितले पण खूप कडधान्य खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी आपण घेऊन आलोय खास रेसिपी

 1. मटकी सूप : प्रत्येकाला जवताना गरमागरम सूप हवा असतो मटकी सुटली आणि खूप चविष्ट असतो.सर्वात प्रथम कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंग हळद ची फोडणी करून त्यात उमळलेली उसळ घाला आणि छान परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून 10 ते 12 मिनिटे झाकण ठेवून द्या आणि शिजवुन घ्या. शिजल्यावर गरमागरम सर्व्ह करा.
 2. मोड आलेल्या कडधान्यांचा सलाद मोड आलेल्या कडधान्यात उसला बनवण्यासाठी कडधान्याला थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यावे नंतर त्यामध्ये बारीक कांदा काकडी टोमॅटो लाल तिखट कोथिंबीर व गरज असेल तर लिंबाचा रस टाकावा व चांगले मिक्स करून घ्यावे.
 3. मोड आलेल्या कडधान्याची भेळ: मोड आलेल्या कडधान्याची भेळ बनवण्यासाठी प्रथम मुरमुरे घ्यावे त्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट चाट मसाला कैरी व मोड आलेले कडधान्य टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.

हे पण वाचा : भात अशाप्रकारे खाल तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *