टीव्ही जगत च वादग्रस्त शो बिग बॉस नेहमी कोणत्या ना कोणत्या करण्यामुळे चर्चा मध्ये राहतो. स्पर्धकांचे भांडण असो वा त्यांच्यामधील आपसी तक्रार नेहमी चर्चेत असते.
Tag: Rubina dilak

बिग बॉस 14 च्या घरात दिवसेंदिवस रोज घमासान युद्ध सुरू असतं पण ह्या घमासान युद्धामध्ये पण एक असा खिलाडी आहे जो सर्वांना हसवण्याचा काम करतो